नाष्टा सेंटर सारखा उपमा होण्यासाठी खास टिप्स/मऊसूत दाणेदार चविष्ट उप्पीट/special Upma recipe/uppit
Автор: ADISHREE'S KITCHEN BY MANISHA
Загружено: 2025-02-21
Просмотров: 365
Описание:
नाष्टा सेंटर सारखा उपमा होण्यासाठी खास टिप्स/मऊसूत दाणेदार चविष्ट उप्पीट/special Upma recipe/uppit
साहित्य व प्रमाण( मोठ्या प्रमाणात उपमा करायचा असल्यास प्रत्येकी 100 ग्रॅम रवा घ्यावा )
एक वाटी रवा
अर्धी वाटी कांदा
तीन वाट्या पाणी
चवीपुरतं मीठ
एक चमचा मीठ
एक टेबलस्पून तेल
एक चमचा तूप
1/2 चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरे
आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे
सात ते आठ कढीपत्त्याची पाने
अर्धा चमचा उडीद डाळ
अर्धा चमचा चणा डाळ किंवा फुटाण्याची डाळ
अर्धा चमचा किसलेलं आलं
#uppit
#adishreekichanbymanisha
#upama
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#उप्पीट
#उपमा
#breakfastrecipes
#zatpatbreakfastrecipe
#upmarecipeinmarathi
Thanks for watching
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: