Crispy Anda Bhaji Recipe | Easy Egg Pakora at Home | Street Style Snack
Автор: Tadka Marathi by Mangesh
Загружено: 2026-02-25
Просмотров: 119
Описание:
आज आपण घरच्या घरी खुसखुशीत आणि चविष्ट अंडा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी चहा-टाइम किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही स्ट्रीट-स्टाईल अंडा भजी सगळ्यांना नक्की आवडेल.
परफेक्ट क्रिस्पीनेससाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: