ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

झणझणीत मिसळ आणि तर्री - छोट्या छोट्या टिप्स सह

Автор: Anuradha Tambolkar

Загружено: 2019-10-22

Просмотров: 153701

Описание: Misal
झणझणीत मिसळ आणि तर्री
छोट्या छोट्या टिप्स सहित#Misal Pav Recipe# Maharshtrian cuisine# breakfast#anuradhaj channel

अनेक पदार्थ एकत्र मिसळून तयार होते ती मिसळ! मिसळ कोणी शोधून काढली हे काही माहित नाही, परंतु अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत, कामगारांपासून ते कारखानदारापर्यंत आवडणारी अशी ही मिसळ!प्रत्येक गावातल्या मिसळीची चव ही न्यारीच आहे. अशी ही महाराष्ट्राची जान असलेली मिसळ! त्याची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण या व्हिडिओत दाखवले आहे. ही रेसिपी नक्की करुन बघा आणि आमच्या अनुराधाज चॅनेल ला Like, Share आणि subscribe करा. धन्यवाद !

मेजवानी व्हेजवानी पुस्तक - खंड 1 व 2
लेखिका - सौ. अनुराधा तांबोळकर

माझं हे मेजवानी व्हेजवानी पुस्तक तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होत आहे.
नवीन रेसिपी सोबतच पूर्वीच्या माझ्या आजीने, माझ्या आईने शिकवलेल्या पारंपारिक आणि पडद्याआड गेलेल्या रेसिपी मी यात नमूद केलेल्या आहेत. जवळजवळ तीन हजाराच्या वर शुद्ध शाकाहारी रेसिपी यात पाहायला मिळतील. दोन्ही खंडात प्रत्येकी 70-70 पानांची अनुक्रमाणिका असलेले हे पुस्तक सगळ्यांना नक्की आवडेल. मुख्य या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे कि एखादी भाजी किंवा धान्य घेतले कि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व रेसिपीज त्याखाली मिळतील. ही पुस्तकं नक्की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हांला मदत करतील.
या पुस्तकांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने गौरवले आहे.

अधिक माहिती व ऑर्डर बुकिंग साठी तसेच business enquiry साठी संपर्क - [email protected]

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
झणझणीत मिसळ आणि तर्री - छोट्या छोट्या टिप्स सह

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

सोप्प्या पद्धतीने कढई मध्ये करा मऊ रव्याचा केक - NO Eggs | Ravyacha Cake | Anuradha तांबोळकर

सोप्प्या पद्धतीने कढई मध्ये करा मऊ रव्याचा केक - NO Eggs | Ravyacha Cake | Anuradha तांबोळकर

Misal Pav Recipe | मिसल पाव रेसिपी | How to make Maharashtrian Misal pav | होटल वाली मिसल पाव रेसिपी

Misal Pav Recipe | मिसल पाव रेसिपी | How to make Maharashtrian Misal pav | होटल वाली मिसल पाव रेसिपी

दोन तोंडी महांडुळाची गोष्ट | Sushil Kulkarni | Analyser | Raj Thackeray | Sanjay Raut

दोन तोंडी महांडुळाची गोष्ट | Sushil Kulkarni | Analyser | Raj Thackeray | Sanjay Raut

खूप सोप्या पद्धतीने केलेले चविष्ट छोले| #chole |

खूप सोप्या पद्धतीने केलेले चविष्ट छोले| #chole |

हाडांना ताकद देणारा मटण पायाचा सूप | घरच्या घरी मटण पायाचा सूप | Goat Trotter Mutton Paya Soup

हाडांना ताकद देणारा मटण पायाचा सूप | घरच्या घरी मटण पायाचा सूप | Goat Trotter Mutton Paya Soup

रोजचं जेवण - भाग ७ | कोथिंबिरीची चविष्ट आणि पौष्टिक भाजी + मस्त आमटी | Anuradha Tambolkar Recipes

रोजचं जेवण - भाग ७ | कोथिंबिरीची चविष्ट आणि पौष्टिक भाजी + मस्त आमटी | Anuradha Tambolkar Recipes

ЛИПСИЦ: ИНТЕРВЬЮ АЛЕКСАНДРУ ДЕМЧЕНКО 06.01.2026

ЛИПСИЦ: ИНТЕРВЬЮ АЛЕКСАНДРУ ДЕМЧЕНКО 06.01.2026

#140 Улетаем...КУДА?

#140 Улетаем...КУДА?

संयुक्त बेईज्जतीचा सोहळा | Sushil Kulkarni | Analyser | Raj - Uddhav Thackeray | Sanjay Raut

संयुक्त बेईज्जतीचा सोहळा | Sushil Kulkarni | Analyser | Raj - Uddhav Thackeray | Sanjay Raut

5 супов, которые омолаживают организм изнутри: советы врача

5 супов, которые омолаживают организм изнутри: советы врача

आज काय मेनू? (भाग ९) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

आज काय मेनू? (भाग ९) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

आज काय मेनू? (भाग ७। संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

आज काय मेनू? (भाग ७। संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

Misal Pav | झणझणीत कोल्हापुरी मिसळ रेसिपी | Kolhapur style spicy Misal recipe | Chef Ranveer Brar

Misal Pav | झणझणीत कोल्हापुरी मिसळ रेसिपी | Kolhapur style spicy Misal recipe | Chef Ranveer Brar

कोण म्हणतं पावभाजी करायला वेळ लागतो? अशी करा झटपट पावभाजी । वीक एंड स्पेशल मेनू । Quick paav bhaaji

कोण म्हणतं पावभाजी करायला वेळ लागतो? अशी करा झटपट पावभाजी । वीक एंड स्पेशल मेनू । Quick paav bhaaji

धनगरवाड्यावरील स्पेशल मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe | बाणाईच्या पद्धतीने बनवा झणझणीत मिसळ पाव

धनगरवाड्यावरील स्पेशल मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe | बाणाईच्या पद्धतीने बनवा झणझणीत मिसळ पाव

धुरी नंतर धुरंधर ? कोण असेल ?| Bhau Torsekar | Pratipaksha

धुरी नंतर धुरंधर ? कोण असेल ?| Bhau Torsekar | Pratipaksha

गुळपोळी | Gulpoli | मकरसंक्रांत विशेष | Gruhavishnu Kitchen |

गुळपोळी | Gulpoli | मकरसंक्रांत विशेष | Gruhavishnu Kitchen |

Devendra Fadnavis यांची भविष्यवाणी खरी ठरली, Raj Thackeray यांची मनसे फुटली !

Devendra Fadnavis यांची भविष्यवाणी खरी ठरली, Raj Thackeray यांची मनसे फुटली !

लबाड वांगं | Labad Vanga

लबाड वांगं | Labad Vanga

झणझणीत तर्रीवाली मिसळ / Misal Paav Recipe by Vishnu Manohar / Maharashtrian Misal Pav

झणझणीत तर्रीवाली मिसळ / Misal Paav Recipe by Vishnu Manohar / Maharashtrian Misal Pav

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]