सोयाबीन मसूर पुलाव
Автор: Arati mardane
Загружено: 2026-02-17
Просмотров: 47
Описание:
सोयाबीन पुलाव रेसिपी/पोळी भाजीचा कंटाळा आला? बनवा मा हलका फुलका सोयामसूर बिर्याणी
आज सोया मसूर पुलाव बनवणार आहोत
अगदी कमी साहित्यामध्ये व सोपी व घरगुती साहित्यामध्ये आज आपण सोया पुलाव पाहणार आहोत/
घरातल्या साहित्यामध्ये तयार होणारे रात्रीच्या जेवणासाठी हलकाफुलका मेनू/
बर्थडे पार्टी असेल किंवा झटपट पोटी चे चवीचे मेनू पाहिजे असेल तर बनवा हा प्रोटीन युक्त पुलाव/#चिकन बिर्याणी ##व्हेज बिर्याणी# पनीर बिर्याणी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: