आधुनिक पद्धतीने केली खाडीत जबरदस्त मासेमारी | Rod Fishing In Creek
Автор: Malvani Life
Загружено: 2023-07-11
Просмотров: 26632
Описание:
पावसाळा चालु झाला की समुद्रातील मासेमारी नारळी पौर्णिमे पर्यंत बंद असते. या काळात किनाऱ्यावरुन केल्या जाणाऱ्या वा खाडीपात्रात केल्या जाणाऱ्या मासेमारीचा जोर वाढतो. काही मासेमारी या पुराचे पाणी वाढल्यावर केल्या जातात.यामाध्ये टियानी, येंड, रॅाकेट, वान, शेंडी असे अनेक मासेमारीच्या पारंपरीक पद्धती वापरल्या जातात.
आज अश्याच एका "रॉड फिशिंग" या आधुनिक पद्धतीने मासे पकडायला जाणार आहोत. रॉडची संपुर्ण माहिती सविस्तरपणे या आधि आपण बऱ्याच व्हीडीओमध्ये याआधी दिली आहे. आज आपण फक्त मासे पकडण्याची मज्जा घेणार आहोत. हा व्हीडीओ आवडला तर नक्की आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि व्हीडीओला लाईक करा
#fishing #uniquefishing #fishhunting #creekfishing #mangrove #fishlover #redsnapper #kokan #कोकणातलीमासेमारी #fisherman #rodfishing
/ @wewildexplorers
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: