लवकर वाफसा होण्यासाठी पिकाची फवारणी
Автор: White Gold Trust (Gajanan Jadhao)
Загружено: 2025-09-29
Просмотров: 38772
Описание:
मागील आठवड्यात राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे, तर काही ठिकाणी वापसा लवकर होत नाही.
👉 अशा वेळी हिरव्या पिकांसाठी जसे की कापूस, तूर, हळद, अद्रक, कांदा आणि भाजीपाला पिके — यामध्ये ट्रायकंटेनॉल
संजीवक (विपुल / मिरॅकल ) याचा 30 मि.ली. प्रती पंप फवारा करावा.ज्या पिकांमध्ये लवकर वापसा व्हावी असे वाटते त्यावर फवारणीमध्ये
यामुळे:
-जमिनीतलं पाणी शोषून घेऊन बाष्पीभवनाद्वारे झपाट्याने वापसा होतो
-प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढते
-पिके लवकर ताजेतवाने होतात
ज्या पिकांमध्ये लवकर वापसा व्हावी असे वाटते त्यावर फवारणीमध्ये
⚠️ लक्षात ठेवा: फक्त ट्रायकंटेनॉल सोबत कीटकनाशक, बुरशीनाशकाचा वापर करू शकतो
फक्त संजीवक, विद्राव्य खताचा वापर टाळा
अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा:
📘 Facebook 👉 facebook.com/WhiteGoldTrust
📲 Telegram 👉 t.me/whitegoldtrust
🌐 Website 👉 whitegoldtrust.in
📸 Instagram 👉 instagram.com/whitegoldtrust
💬 WhatsApp 👉 wa.link/9cs4yz
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: