जाणून घ्या शरीरातील पंचमहाभूते! Know the Panchabhutas in the body! | Sadhguru | Lokmat Bhakti
Автор: Lokmat Bhakti
Загружено: 2020-09-24
Просмотров: 7440
Описание:
खरं तर परमेश्वराने आपल्या शरीराची रचना ७२ टक्के पाणी, १२ टक्के पृथ्वी, ६ टक्के वायु, ४ टक्के अग्नी व ६ टक्के अन्य काही रचनांनुसार आपल्या शरीराची रचला केलेली असते. आपल्या आयुष्यात पंचमहाभूते कशाप्रकारे काम करतात यावर आपलं आयुष्य अवलंबून असते. आपल्या शरीराच्या आतील मूलभूत तत्वे आपण कशाप्रकारे वापर करतो हे देखील महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील मूलभूत तत्वे फार महत्वाची आहेत. पंचमहाभूतेंना शास्त्रज्ञांमध्ये योगशास्त्र असे देखील संबोधले जाते. म्हणून सद्गुरुंनी जाणून घ्या शरीरातील पंचमहाभूते! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #Sadhguru #Panchabhute #Body
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: