नागपूर हिवाळी अधिवेशन २०२२ | Nagpur Winter Session 2022
Автор: ShivSena UBT
Загружено: 2022-12-30
Просмотров: 3172
Описание:
नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र हिताचे प्रश्न शिवसेनेच्या आमदारांनी सातत्याने मांडले, पण त्याचं समाधान न करता, उलट सभापती महोदयांकडून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आणि खोके सरकारला सतत पाठीशी घातलं गेलं. विरोधकांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न झाले. बोलण्याची संधी नाकारण्यात आली.
तरीही न डगमगता शिवसेनेचे आमदार जनतेचे प्रश्न विचारतच राहिले!!!
उद्धवसाहेबांचे हे निष्ठावंत लढणार आणि खोके सरकारला शिंगावर घेणार!
जनतेला न्याय मिळवून देत राहणार!
जय महाराष्ट्र!
#shivsena #uddhavthackeray #aadityathackeray #balasahebthackeray #wintersession2022 #news #marathi #marathinews #ambadasdanve #mva #opposition
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: