सप्तश्रृंगी गड|Saptshrungee fort|कळवण|नाशिक|Nashik|
Автор: Maharashtra Fort Channel
Загружено: 2024-02-18
Просмотров: 24468
Описание:
सप्तश्रृंगी गड|Saptshrungee fort|कळवण|नाशिक|Nashik|
सप्तश्रृंगी मातेचे . महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य शक्तीपीठ म्हणून श्री सप्तशृंगी देवीची ख्याती आहे. बसेस उपलब्ध आहेत, इथे येण्यासाठी जुन्या नाशिक बस स्थानकातून हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिकपासून ६० km अंतरावर असलेले हिंदु तीर्थक्षेत्र आहे सरल म्हणजे सात आणि श्रुंग म्हणजे शिखरे हे नांदुरी कळवण तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे गड चढण्यासाठी ५१० पायऱ्या आहेत शेजारी रोपवे आहे हे स्थान असे आहे जिथे सनी (भगवान शिवपत्नी पार्वती) च्या अंगापैकी एक तिचा खाली पडल्याची नोंद आहे 2018 मध्ये फ्यूनिक्युलर ट्रेन उजवा हात खाली बसविण्यात आली त्यामुळे भाविक काही मिनीटात गडावर पोहोचल्यानंतर funicular Train काय असते. हि रेल्वे उंच ठिकाणावर जाण्यासाठी वापरली जाते.
___________________________
follow me on insta and Facebook
insta-https://www.instagram.com/sadanand.mo...
Facebook-https://www.facebook.com/sadanand.mor...
___________________________
#saptshrungi
#nashik
#maharashtra
#maharashtrafort
#satara
#fort
#vani
#devimata
#devi
#viralvideos
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: