सरळसेवा 2025 | Mega Bharati 2025 | मराठी व्याकरण | Ajay Ghodke Sir
Автор: सरळसेवा The Officer YPM
Загружено: 2025-10-14
Просмотров: 876
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.
सरळसेवा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या तलाठी,ग्रामसेवक,पोलीस भरती,नगरपरिषद,जिल्हा परिषद,आरोग्य विभाग,जलसंपदा विभाग,कृषी विभाग,सामाजिक न्याय विभाग भरती या आणि अशा अनेक परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी हे चॅनल सुरू कण्यात आले आहे. या चॅनल वरती तुम्हाला सर्व विषयांचे तज्ञ मार्गदर्शकाकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल.
आमची निवड का करावी ? –
अभ्यासाची रणनीती कशी आखावी,आपण जो अभ्यास करतो तो अधिक परिणामकारक कसा करावा,अभ्यास करतेवेळी मनात येणाऱ्या शंका,परीक्षेच्या संदर्भात असणाऱ्या शंका तसेच कोणती पुस्तके वाचावीत,योग्य पुस्तकांची निवड कशी करावी या संदर्भात देखील योग्य मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती मिळेल.
मोफत लेक्चर सिरिज,सर्व परीक्षांच्या मागील प्रश्न पत्रिकांचे सखोल विश्लेषण,प्रत्येक विषयानुसार सोप्या ट्रिक्स या सर्व गोष्टींचा तुमच्या यशात तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Website - https://theofficer.in/sitenew/
Telegram - https://t.me/marathi_vyakarana
#mpsc #mpscpune #mpscguide #mpscmaterial #mpscmotivation #police #policeofficer #policebharti #policebharati #policebharti2025 #maharashtra #khaki #khakilover #khakistyle #khakishorts #theofficerypm #पोलीसभरतीमार्गदर्शन #पोलिसभरती #महाराष्ट्रपोलीस #खाकी #वर्दी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: