Nagpur News : नागपुरात हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात, 144 कलम लागू | nagpur violence
Автор: Baramati Sanchar News
Загружено: 2025-03-17
Просмотров: 7
Описание:
नागपुरात हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात, 144 कलम लागू
Nagpur : नागपुरात काल रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे, असे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एफआयआर नोंदवला असून, आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: