ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Shiv Sena UBT Candidate list Live : कुणाकडून खान, अमराठींना उमेदवारी?| BMC BJP Candidate list

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-12-29

Просмотров: 29710

Описание: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेनं हालचालींना वेग दिला असून रविवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर निवडक उमेदवारांची भेट घेत थेट त्यांच्या हाती एबी फॉर्म सुपूर्द केले. उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांना काल रात्री मातोश्री येथे बोलावण्यात आले होते. काही जणांना तत्काळ फॉर्म देण्यात आले, तर उर्वरित उमेदवारांना आज सकाळी 11 नंतर फॉर्म मिळणार आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षांना 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपने या सर्वांना एबी फॉर्म देखील दिले आहेत. यामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या, भाजप प्रवक्ते नवनाथ बन, नुकत्याच ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाचा समावेश आहे. कुणाकडून खान, कुणाकडून शाह-दुबे....उमेदवाऱ्यांमध्ये परप्रांतियांचाच भरणा? नातलगही मागे नाहीत

Shiv Sena BJP Candidate list Live : कुणाकडून खान, अमराठींना उमेदवारी?| Uddhav Thackeray | Fadnavis

#ShivSenaUBT #BJP #DevendraFadnavis #UddhavThackeray

#RPT0284

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Shiv Sena UBT Candidate list Live : कुणाकडून खान, अमराठींना उमेदवारी?|  BMC BJP Candidate list

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

BJP Shiv Sena alliance news live : युत्या-आघाड्यांचे घोळ, कार्यकर्ते भरडले | Sambhajinagar | Nashik

BJP Shiv Sena alliance news live : युत्या-आघाड्यांचे घोळ, कार्यकर्ते भरडले | Sambhajinagar | Nashik

Madhuri Manjrekar Crying : तिकीट कापलं, मातोश्रीवर काय घडलं? ठाकरेंच्या रणरागिणीने रडत सगळं सांगितलं

Madhuri Manjrekar Crying : तिकीट कापलं, मातोश्रीवर काय घडलं? ठाकरेंच्या रणरागिणीने रडत सगळं सांगितलं

Bade Mudde Full Episode | पालिकांचा रणसंग्राम, राजकारणात नुराकुस्ती? काय चाललंय काय? Marathi News

Bade Mudde Full Episode | पालिकांचा रणसंग्राम, राजकारणात नुराकुस्ती? काय चाललंय काय? Marathi News

महाराष्ट्राची बातमी: भाजपचा ‘मैत्रीपूर्ण लढतीं’चा गेम पवार काका-पुतण्या उलटवणार? Pune Election | AS4

महाराष्ट्राची बातमी: भाजपचा ‘मैत्रीपूर्ण लढतीं’चा गेम पवार काका-पुतण्या उलटवणार? Pune Election | AS4

Shiv Sena UBT MNS Alliance news live : ठाकरेंच्या मतांचं गणित कोण बिघडवणार?| Uddhav Thackeray | BJP

Shiv Sena UBT MNS Alliance news live : ठाकरेंच्या मतांचं गणित कोण बिघडवणार?| Uddhav Thackeray | BJP

News & Views Live: महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाची खुमखुमी का? Mahanagar Palika 2025 | Maharashtra

News & Views Live: महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाची खुमखुमी का? Mahanagar Palika 2025 | Maharashtra

Arvind Sawant :लोढांच्या बालेकिल्ल्यात अरविंद सावंतांचं प्लॅनिंगसेना-मनसे कार्यकर्त्यांना खास मेसेज

Arvind Sawant :लोढांच्या बालेकिल्ल्यात अरविंद सावंतांचं प्लॅनिंगसेना-मनसे कार्यकर्त्यांना खास मेसेज

Pudhari News | महापालिका निवडणुकीत मुंबई कोणाची? या प्रश्नावर मुंबईकरांचा कौल कोणाला हे पाहुया…

Pudhari News | महापालिका निवडणुकीत मुंबई कोणाची? या प्रश्नावर मुंबईकरांचा कौल कोणाला हे पाहुया…

Sandeep Chaudhary: बंगाल में सियासत भारी...घुसपैठ रोकना किसकी जिम्मेदारी? | Mamata | Amit Shah

Sandeep Chaudhary: बंगाल में सियासत भारी...घुसपैठ रोकना किसकी जिम्मेदारी? | Mamata | Amit Shah

Live : Mumbai Municipal Election 2026 निवडणुकीत सुरू आहे द ग्रेट इंडियन सर्कस,राजकारणात काय चाललंय?

Live : Mumbai Municipal Election 2026 निवडणुकीत सुरू आहे द ग्रेट इंडियन सर्कस,राजकारणात काय चाललंय?

महाराष्ट्राची बातमी Live: पक्षांनी तिकीट देऊनही सर्वच उमेदवार टेन्शनमध्ये का? Maharashtra Election

महाराष्ट्राची बातमी Live: पक्षांनी तिकीट देऊनही सर्वच उमेदवार टेन्शनमध्ये का? Maharashtra Election

Nikhil Wagle Interview : मुंबई, शिवसेना आणि मनपा निवडणूक, वागळेंची सडेतोड मुलाखत | Mumbai Tak

Nikhil Wagle Interview : मुंबई, शिवसेना आणि मनपा निवडणूक, वागळेंची सडेतोड मुलाखत | Mumbai Tak

Bade Mudde Uncut | मतदारांना खरच गृहित धरलं जातंय का? | Maharashtra Politics | Marathi News

Bade Mudde Uncut | मतदारांना खरच गृहित धरलं जातंय का? | Maharashtra Politics | Marathi News

Eknath Shinde झुकायला तयार नाहीत, शेवटच्या दिवशी भाजपला मोठा धक्का | Maharashtra Times

Eknath Shinde झुकायला तयार नाहीत, शेवटच्या दिवशी भाजपला मोठा धक्का | Maharashtra Times

Nikhil Wagle Interview: राज – उद्धव ठाकरे युती, BMC निवडणूक, मराठी माणूस आणि शिवसेना यांचा इतिहास

Nikhil Wagle Interview: राज – उद्धव ठाकरे युती, BMC निवडणूक, मराठी माणूस आणि शिवसेना यांचा इतिहास

महायुद्ध Live: काँग्रेस समविचारी पक्षांची मोट बांधून करणार काय? Congress-NCP | Ashish Jadhao

महायुद्ध Live: काँग्रेस समविचारी पक्षांची मोट बांधून करणार काय? Congress-NCP | Ashish Jadhao

Raj Thackeray Candidate List LIVE : किती जैन उमेदवार? BJP Shivsena चे कोण कोण मनसेत? | Election 2026

Raj Thackeray Candidate List LIVE : किती जैन उमेदवार? BJP Shivsena चे कोण कोण मनसेत? | Election 2026

Congress-Thackeray Group Press | पुण्यात काँग्रेस-ठाकरे गटाची युती,काँग्रेस-60,तर ठाकरे गट-45 जागा

Congress-Thackeray Group Press | पुण्यात काँग्रेस-ठाकरे गटाची युती,काँग्रेस-60,तर ठाकरे गट-45 जागा

ठाकरेसेनेमुळे MNS ची गोची, Maruti Dalvi यांचा कंठ दाटला, Kishori Pednekar यांच्यावर तुफान बरसले

ठाकरेसेनेमुळे MNS ची गोची, Maruti Dalvi यांचा कंठ दाटला, Kishori Pednekar यांच्यावर तुफान बरसले

Shiv Sena UBT candidate list live : मतांची टक्केवारी कोणाची झोप उडवणार?| Uddhav Thackeray | BJP

Shiv Sena UBT candidate list live : मतांची टक्केवारी कोणाची झोप उडवणार?| Uddhav Thackeray | BJP

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]