ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आज गावी तुफान पार्टी! चिकन बिर्याणी, पनीर बिर्याणी आणि स्पेशल कौल फ्राय 🍗Chicken Party with Friends

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2026-03-18

Просмотров: 16863

Описание: आज गावी तुफान पार्टी! चिकन बिर्याणी, पनीर बिर्याणी आणि स्पेशल कौल फ्राय 🍗Chicken Party with Friends, Konkan Village

आज रात्री गावी मित्रांसोबत तुफान पार्टी रंगली! 🍗 कोकणच्या रात्रीच्या निसर्गरम्य वातावरणात चिकन बिर्याणी, पनीर बिर्याणी आणि आमची स्पेशल 'कौल फ्राय' (Kaul Fry) असा जबरदस्त बेत आखला होता. गावाकडची मजा, मित्रांची कंपनी आणि अस्सल गावरान चव... हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा!

व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल:
गावाकडच्या स्टाईलने बनवलेली झणझणीत चिकन बिर्याणी 🥘
व्हेज प्रेमींसाठी गरमागरम पनीर बिर्याणी
आमची खास रेसिपी - कुरकुरीत कौल फ्राय! 🐟
मित्रांसोबतच्या गप्पा आणि गावाकडचा राडा

जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर Like करा, तुमच्या मित्रांसोबत Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🙏

#ChickenBiryani #PaneerBiryani #KaulFry #VillageLife #Konkan #FriendsParty #KonkanDiaries #GavakadchiMaja #ChickenLover #BiryaniLover #NonVegLover #VegBiryani #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 09 March 2026 (Summer Season Vlogs)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
Summer Season in Konkan
Kokankar Avinash Summer Vlogs
Kokankar Avinash Summer Season Videos
Konkan Summer Vlogs
Summer Season Vlogs
Summer Season in Konkan
Summer Days in Konkan
चिकन बिर्याणी रेसिपी (Chicken Biryani Recipe)
पनीर बिर्याणी (Paneer Biryani)
कौल फ्राय चिकन (Kaul Fry Chicken)
गावाकडची पार्टी (Village Party)
कोकण व्हिलेज व्लॉग (Konkan Village Vlog)
Chicken Biryani Party with Friends
अस्सल मालवणी चिकन (Malvani Chicken)
गावाकडचे जेवण (Village Food Marathi)
कसं बनवायचं कौल फ्राय (How to make Kaul Fry)
कोकणातील खाद्यसंस्कृती (Konkan Food Culture)
झणझणीत बिर्याणी बेत (Spicy Biryani Party)
मित्रांसोबत गावची चिकन पार्टी (Chicken Party in Village with Friends)
कोकणातली मजा आणि मेजवानी (Konkan Fun and Feast)
चुलीवरची बिर्याणी (Chulivarchi Biryani)
अस्सल गावरान चव (Authentic Rural Taste)
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy
Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq
ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc
DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh
DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP
DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg

Suggestions :-
Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For Jobs Openings Update Join Today

PAN INDIA Openings :   / 515495824268798  
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आज गावी तुफान पार्टी! चिकन बिर्याणी, पनीर बिर्याणी आणि स्पेशल कौल फ्राय 🍗Chicken Party with Friends

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

फॅमिली सोबत गेलो आजीच्या बहिणीकडे 🥰 दापोलीतून गुहागर परचुर पांगारी | Family Vloge , Mi Kokani Nikhil

फॅमिली सोबत गेलो आजीच्या बहिणीकडे 🥰 दापोलीतून गुहागर परचुर पांगारी | Family Vloge , Mi Kokani Nikhil

मालवणी मसाल्यासाठी भाजून घेतलं मसाल्याचं सामान।१५ किलो मसाल्यासाठी किती किलो सामान लागतं बघा

मालवणी मसाल्यासाठी भाजून घेतलं मसाल्याचं सामान।१५ किलो मसाल्यासाठी किती किलो सामान लागतं बघा

नवी मुंबई करांना खाडीत लागला खुब्यांचा खजाना | Sea Muscles | परदेशात खुब्यांना वाढली मागणी | Khube

नवी मुंबई करांना खाडीत लागला खुब्यांचा खजाना | Sea Muscles | परदेशात खुब्यांना वाढली मागणी | Khube

गिरगांव गुढीपाडवा शोभायात्रा २०२६ | Girgaon Gudi Padwa Shobha Yatra 2026 | जल्लोष, गर्दी व संस्कृती

गिरगांव गुढीपाडवा शोभायात्रा २०२६ | Girgaon Gudi Padwa Shobha Yatra 2026 | जल्लोष, गर्दी व संस्कृती

कोकणातील कलिंगडाची शेती | watermelon farming

कोकणातील कलिंगडाची शेती | watermelon farming

५ मिनिटात श्रीखंड | एकदा बनवून तर बघा!! 😋 | Easy Shrikhand Recipe Marathi | Vlog With Jivraj

५ मिनिटात श्रीखंड | एकदा बनवून तर बघा!! 😋 | Easy Shrikhand Recipe Marathi | Vlog With Jivraj

वेंगुर्ला समुद्रात Deep Sea Fishing | पहाटे ३ वाजता कोळ्यांसोबत | होडीवरच मासे भाजून खाल्ले!

वेंगुर्ला समुद्रात Deep Sea Fishing | पहाटे ३ वाजता कोळ्यांसोबत | होडीवरच मासे भाजून खाल्ले!

खेड चा जावई |Family Trip | Kokani Comedy Series | Abhishek Gurav.

खेड चा जावई |Family Trip | Kokani Comedy Series | Abhishek Gurav.

दादाचं लग्न कधी आहे ? लव मॅरेज की अरेंज | मुलगी कुठची आहे ? दादाच्या लग्नाबद्दल आले भरपूर प्रश्न

दादाचं लग्न कधी आहे ? लव मॅरेज की अरेंज | मुलगी कुठची आहे ? दादाच्या लग्नाबद्दल आले भरपूर प्रश्न

होळी सणामध्ये खास बकऱ्याच्या मटणाचा बेत! आईच्या हातची खास रेसिपी 😋Mutton Recipe, Village Cooking

होळी सणामध्ये खास बकऱ्याच्या मटणाचा बेत! आईच्या हातची खास रेसिपी 😋Mutton Recipe, Village Cooking

मालवण |लिलाव |सीफूड |कोकण | #kokan #konkan #village #कोकण #sweet family#seafood #fishing #vlog #sea

मालवण |लिलाव |सीफूड |कोकण | #kokan #konkan #village #कोकण #sweet family#seafood #fishing #vlog #sea

गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी गेलो विरणच्या बाजारात|विरणचा आठवडी बाजार

गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी गेलो विरणच्या बाजारात|विरणचा आठवडी बाजार

जंगलातील  मध काढण्याची पारंपारिक पद्दत , शुद्ध गावठी मध | Wild honey harvesting @TejaGurav

जंगलातील मध काढण्याची पारंपारिक पद्दत , शुद्ध गावठी मध | Wild honey harvesting @TejaGurav

अचानक तळ फोडून🫢दिल्यानंतर पहिल्यांदाच इतके वेगवेगळे🐟मासे बघायला मिळाले हाताने जाळणे🤗भरपूर पकडले मासे

अचानक तळ फोडून🫢दिल्यानंतर पहिल्यांदाच इतके वेगवेगळे🐟मासे बघायला मिळाले हाताने जाळणे🤗भरपूर पकडले मासे

आई-दादांच्या हस्ते एकाचे दोन संसार मांडले, भांड्यापासून कोंबड्यापर्यंत प्रत्येक वस्तूची वाटनी केली 😔

आई-दादांच्या हस्ते एकाचे दोन संसार मांडले, भांड्यापासून कोंबड्यापर्यंत प्रत्येक वस्तूची वाटनी केली 😔

भयंकर बारिश से दिल्ली में ठंडा माहौल हो गया || Delhi Lifestyle Vlog || Cool Pahadi

भयंकर बारिश से दिल्ली में ठंडा माहौल हो गया || Delhi Lifestyle Vlog || Cool Pahadi

आज देवाला घरी घेऊन आलो 🥰 आजोळातली पालखी आगमन | Vanoshi Palakhi , Dapoli - Mi Kokani Nikhil

आज देवाला घरी घेऊन आलो 🥰 आजोळातली पालखी आगमन | Vanoshi Palakhi , Dapoli - Mi Kokani Nikhil

घरी आणले वेगवेगळ्या प्रकार चे मासे । तोवर मासे आणि गाबोली । १०० किलो आगरी कोळी मसाला

घरी आणले वेगवेगळ्या प्रकार चे मासे । तोवर मासे आणि गाबोली । १०० किलो आगरी कोळी मसाला

Seafood | Malvan | Food Tour | Unique Ice Cream | Misal Pav | Konkan Trip Repeat |  Sukirtg

Seafood | Malvan | Food Tour | Unique Ice Cream | Misal Pav | Konkan Trip Repeat | Sukirtg

मालवणी बाबल्याची शेतीबद्दल ची तळमळ आणि त्यामागची मेहनत 🙏| कोकणातील शेतकरी जीवन #शेती #कोकणीमाणूस

मालवणी बाबल्याची शेतीबद्दल ची तळमळ आणि त्यामागची मेहनत 🙏| कोकणातील शेतकरी जीवन #शेती #कोकणीमाणूस

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]