एकटा टायगर...! Special Documentary on NCP Chief Sharad Pavar l Fakt Maharashtra
Автор: Fakt Maharashtra
Загружено: 2019-11-06
Просмотров: 56086
Описание:
महाराष्ट्र :- एकटा टायगर...! Special Documentary on NCP Chief Sharad Pavar l Fakt Maharashtra
#NCP #SharadPavar #BJP
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत केंद्र सरकारने त्यांच्या अंगावर सोडलेल्या ED शी एकाकी अवस्थेत त्यांनी केलेल्या संघर्षामुळे शरद पवार यांच्यावर आज महाराष्ट्रातील अख्खी तरुणाई फिदा झाली आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विरोधक मुळापासून उखडून टाका असा जनादेश मागितला होता पण एकाकी पडलेले असताना सुद्धा शरद पवार लढत होते हे पाहून राज्यातील मतदारांनी महायुतीचा जनादेश धुडकावून लावला
सध्या देशात भाजप विरोधात सक्षम विरोधी पर्याय उभा करण्याची गरज आहे आणि देशात फक्त शरद पवार हे एकच नेते आहेत जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांशी दोन हात करू शकतात
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: