रडू नको बाळा कराओके 🎶 | Gavlan Song Karaoke | Marathi Traditional Song | गवळण गीत
Автор: Gurumauli
Загружено: 2025-07-30
Просмотров: 80994
Описание:
रडू नको बाळा कराओके 🎶 | Gavlan Song Karaoke | Marathi Traditional Song | गवळण गीत
🎤 प्रस्तुत आहे पारंपरिक मराठी गवळण "रडू नको बाळा" चे कराओके व्हर्जन!
या मधुर गीतात बाळकृष्णाच्या लाडक्या बाललीला साकारल्या आहेत. गायन सराव, स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अगदी उपयुक्त!
कराओके स्वरूपात गायनाची मजा घ्या आणि तुमचा आवाज जगासमोर आणा 🎶
👍 लाईक करा | 🔔 सबस्क्राईब करा | ❤️ शेअर करा
हे पण पहा-
• जाते बाजारी जाऊ दे मला कराओके गवळण | Jate ...
• कान्हा मला केलं खुळं कराओके गवळण | Kanha M...
• Jhali Radha Tuzi Bavri Karaoke Gavlan | झा...
• Pichali Mazi Bangdi Karaoke Gavlan | पिचली...
• Pichali Mazi Bangdi Karaoke Gavlan | kanha...
• Mulich navhate re Kanha Mazya Manat Karaok...
• मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात कराओके ...
सदर गवळण सर्व गायक रसिकांना सहजपणे गायन करता यावी म्हणून हा कराओके व्हिडीओ बनवलेला आहे. या गवळणीचे सर्व क्रीडिट निर्मात्यांचे आहे. या व्हिडिओ चे सर्व ad earning हे निर्मात्यांना आपोआप शेअर होत असून कृपया copyright strike देऊ नये.. आपली सुचना असल्यास [email protected] या मेलवर कळवावे ही विनंती..
Audio Credit -
Credits:
गायिका : शिवानी शिंदे
मुख्य भूमिका : शिवानी शिंदे ( बाल कलाकार )
संगीत : स्वरांजली हिंगे
संगीत संयोजक : चंदन कांबळे
डि.ओ.पी. : दत्ता ठोसरे
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
कराओके व्हिडीओ निर्मिती : प्रविण डाकरे
🎤 गणपती आरत्या कराओके ट्रॅक वर म्हणा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎥 गणपती आरती
• Sukhakarta Dukhaharta Karaoke Aarti | सुखक...
🎥 विठ्ठलाची आरती
• Yuge Atthavis Karaoke Aarti | युगे अठ्ठावी...
🎥 शंकराची आरती
• Lavthavti Vikrala Karaoke Aarti | लवथवती व...
🎥 दुर्गे दुर्घट भारी
• Durge Durghat Bhari Karaoke Aarti | दुर्गे...
🎥 घालीन लोटांगण
• Ghalin Lotangan Vandin Charan Karaoke Aart...
🪗 एकाच व्हिडिओमध्ये पाच आरत्या एकत्रित
• गणपती आरत्या कराओके | ट्रॅकवर आरत्या म्हणा...
🪀 सर्व आरत्या लिरिक्स-
https://www.gurumauli.in/p/blog-page_...
🥰 व्हिडिओ निर्मिती- प्रविण डाकरे सर
🤝 सर्व गणेश भक्तांना शेअर करा.
#RaduNakoBala #KaraokeGavlan #MarathiKaraoke #गवळण #MarathiSong #TraditionalMarathiSong #KaraokeSong #मराठीकराओके #Bhaktigeet #बालगोपाळ
Marathi karaoke, Gavlan karaoke, Radu nako bala karaoke, Marathi traditional song, devotional song, Krishna song, Marathi gavlan, Kids song marathi, Gavlan geet, Karaoke for competition
रडू नको बाळा कराओके लिरिक्स -
रडू_नको_बाळा_अरे_मी_पाण्याला_जाते
गायिका-शिवानी_शिंदे
संगीत-स्वरांजली_हिंगे
संगीत-संयोजक-चंदन_कांबळे
Music
4 3 2 1
रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते
रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जातेSSS
पाण्याला जाते, पाणी घेऊन येते
पाण्याला जाते, पाणी घेऊन येते
कोरस
Music
4 3 2 1
लोण्याचा गोळा, तुला खायाला देते
लोण्याचा गोळा, तुला खायाला देतेSSS
खायाला देते, पाणी घेऊन येते
खायाला देते, पाणी घेऊन येते
कोरस
Music
4 3 2 1
चांदीचा भोवरा, तुला खेळाया देते
चांदीचा भोवरा, तुला खेळाया देतेSSS
खेळाया देते, पाणी घेऊन येते
खेळाया देते, पाणी घेऊन येते
कोरस
Music
4 3 2 1
एका जनार्दनी, तुला झोका मी देते
एका जनार्दनी, तुला झोका मी देतेSSS
झोका मी देते, पाणी घेऊन येते
झोका मी देते, पाणी घेऊन येते
कोरस
4 3 2 1
रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते
रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जातेSSS
पाण्याला जाते, पाणी घेऊन येते
पाण्याला जाते, पाणी घेऊन येते
कोरस
कराओके-व्हिडिओ-प्रविण-डाकरे-सर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: