🌱 सोयाबीन पिकाची माहिती | लागवड, खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण व जास्त उत्पादनाचे मार्ग
Автор: Shivar Maza
Загружено: 2025-09-09
Просмотров: 50
Описание:
सोयाबीन फवारणी # अळीचे नियंत्रण# सोयाबीन पीक# कळमेश्वर फर्टीलायझर चे फँटॅसी अळीच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकाची सविस्तर माहिती...
🌱या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:🌱
✅ सोयाबीन पिकाची वैशिष्ट्ये
✅ पेरणीची योग्य वेळ व पद्धत
✅ सोयाबीन लागवडीसाठी जमिनीची तयारी
✅ खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन
✅ रोग व कीड नियंत्रण उपाय
✅ सोयाबीनमधून जास्त उत्पादन घेण्याचे मार्ग
सोयाबीन हे तेलबिया पिक असून त्यातून तेल, डाळ व पशुखाद्य तयार केले जाते. हे पीक शेतकऱ्यांसाठी अधिक नफा देणारे मानले जाते. योग्य वेळी लागवड व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केल्यास सोयाबीनमधून जास्त उत्पन्न मिळू शकते.
🚜 आधुनिक शेतीसाठी सोयाबीन हे एक महत्त्वाचे पीक आहे. वापरल्या नंतर चे रिजल्ट
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: