पुणे मनपात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक | Pune News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-05-20
Просмотров: 596
Описание:
पुणे मनपात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक | Pune News
पुणे महानगरपालिकेत नोकरीचं आमिष दाखवून एकाला 20 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांचा वापर करून आरोपींनी तरुणाला नियुक्ती आदेशाची प्रत देऊन त्याला फसवलं आहे. याप्रकरणी पीडित तरुणानं पुणे पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी अयाज हसन शेख, अन्वर सय्यद आणि विजेंद्र पवार या तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Pune has reported a major fraud case where a young man was allegedly cheated of ₹20 lakh by promising him a job in the Pune Municipal Corporation.
pune fraud, municipal corporation scam, job scam india, pune news, fake appointment letter, employment fraud maharashtra, cyber fraud india, breaking news pune, police complaint, latest news india
#pune #fraud #jobscam #breakingnews #maharashtranews #cybercrime #india #latestnews #police #scam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: