मंचर शहरात कुणाची सत्ता येणार ? मतदार कुणाची नावे घेतात ?
Автор: LDTV Marathi
Загружено: 2025-11-08
Просмотров: 3526
Описание:
LDTV मराठी प्रस्तुत – " मी मतदार बोलतोय "
मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा नेमका कल जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या विशेष भागात स्थानिक मतदार आपली मते, अपेक्षा आणि भावना व्यक्त करत आहेत — कोणत्या मुद्यांवर मतदार विचार करत आहेत, कोणत्या उमेदवाराकडून त्यांना आशा आहेत आणि गावच्या विकासासाठी नेमके कोणते प्रश्न महत्वाचे ठरत आहेत, हे जाणून घ्या फक्त LDTV मराठी वर.
🗳️ लोकशाहीचा खरा उत्सव – मतदारांच्या आवाजात.
#मीमतदारबोलतोय #PuneZP2025 #LDTVMarathi #ZillaParishadElection #SavargaonKusur #PoliticalTalkShow #लोकशाहीचाउत्सव #ashataibuchake #gulabshethparakhe #manchar #election #marathinews #ldtvmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: