Murlidhar Mohol यांचे निकटवर्तीय Devendra Jog यांना मारहाण, Gaja Marne Gang वर मोक्का, प्रकरण काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-02-24
Просмотров: 209877
Описание:
#BolBhidu #DevendraJog #GajaMarneGang
शिवजयंतीच्या दिवशी पुण्यातल्या कोथरुड परिसरात आयटी इंजिनिअर देवेंद्र जोग यांना काही जणांनी बेदम मारहाण केली होती. मारहाण करणारे लोक हे गुंड गजा मारणेच्या टोळीतील असल्याची माहिती समोर आली. मारहाण झालेले जोग हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय असल्यामुळं मोहोळ यांनीही या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांनी या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळं पुणे पोलिसांनीही या प्रकरणात कारवाई करत आरोपींची धरपकड सुरू केली. त्यातील आरोपींची धींडही पोलिसांकडून काढण्यात आली. सोमवारी गजा मारणे आणि त्याच्या टोळीवर मोक्का लावल्यानंतर काही वेळातच पुणे पोलिसांनी त्याला अटकही केलीय. त्यामुळं सध्या पुन्हा एकदा गजा मारणे आणि त्याच्या टोळीची पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागलीय. देवेंद्र जोग यांच्या मारहाणीचं हे प्रकरण नक्की आहे काय, त्यामुळं गजा मारणे गँगवर पोलिसांकडून कशी कारवाई करण्यात आली आणि पोलिसांनी अटक केलेल्या गजा मारणेचा नक्की इतिहास काय, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: