🔴LIVE RTMNU विश्वविक्रमी विद्यापीठ गीत गायन कार्यक्रम या भारतात बंधुभाव नित्य वसु दे...!
Автор: RTM_Nagpur University
Загружено: 2025-10-10
Просмотров: 1950
Описание:
Date :11th Oct 2025 at 10.00AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने विश्वविक्रमी विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करून आगळी वेगळी आदरांजली वाहिली जाणार आहे. विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील मैदानावर शनिवार, दि. ११ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता आयोजित कार्यक्रम.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: