सुंदर माझं कोकणातील गाव देवघर कोंड म्हसळा रायगड | Deoghar kond Mhasla Raigad @Naturewings25
Автор: Nature wings
Загружено: 2025-03-24
Просмотров: 7783
Описание:
सुंदर माझं कोकणातील गाव देवघर कोंड म्हसळा रायगड | Deoghar kond Mhasla Raigad @Naturewings25
आपल्या सुंदर माझं कोकणातल गाव या सिरीज चा हा आठवा विडिओ आहे। या विडिओ मध्ये आपण देवघर कोंड गाव तालूका म्हसळा जिल्हा रायगड हे गाव दाखवत आहोत विडिओ मध्ये आपण गावातील मंदिर दाखवली आहेत तसेच गावातील विहीर आणि कोंकणातील सरपण ठेवीची पद्धत घरासमोरील शेणानी सारवलेलं खल (अंगण) आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण दाखवल आहे आज अजून एक कोकणातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावाचा विडिओ घेतला आहे
Special Thanks : Dipak Joshi & Rupesh Bandre
#mhasala #deogharkond #mhasla #deoghar
#drone #kokan #konkannature #kokandarshan
#gav #explorekonkan #minivlog #beautifulnature
#village #kokandairies #kokandarshan #jungle #tree
#villagevlog #villege_life
#agarikoli
#mountains #hindutemple
#mandir #well
Background music resources :
https://pixabay.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: