आमच्या शाळेतील उत्कृष्ट लेझीम पथक
Автор: Sau Rukminimata Kanya Vidyalaya
Загружено: 2026-01-27
Просмотров: 1058
Описание: सौ रुक्मिणी माता माध्यमिक कन्या विद्यालय हंडरगुळी येथील विद्यार्थ्यांनी 77 व्या प्रजासत्ताक दिनी अतिशय सुंदर रित्या लेझीम सादर केली. लेझीम पथकातील सर्व मुलींचे शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय काळे मॅडम, संस्थेचे सचिव आदरणीय नारायण रावजी वाघमारे साहेब, शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी, परिसरातील सर्व पालकवर्गांनी, लेझीम पथकातील मुलींचे खूप खूप अभिनंदन केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: