झाले बदनाम देवा तुझ्या पाई अभंग । चित्त संसारी लागत नाही।zale badnam Deva tujhya pai
Автор: Bhajanacha Rang भजनाचा रंग
Загружено: 2022-04-14
Просмотров: 82599
Описание:
झाले बदनाम देवा तुझ्या पाई अभंग । चित्त संसारी लागत नाही । फार अशी सुंदर गवळण आहे आणि ही गवळण भजनामधे गाण्याचा ( म्हणण्याचा ) श्री राम भजनी मंडळ यांचा हा छोटासा प्रयत्न
अभंग आवडल्यास "भजनाचा रंग " या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ' लाईक करा ' शेयर करा ' व कमेंट करायला विसरु नका
कारण तुमचे कमेट रूपी आशिर्वाद आम्हाला आणखी नवीन भजन म्हणण्यास स्पूर्ती देतात
गायक - संतोष महाराज शिंदे
पार्श्वगायक - अविनाश येरकल सर
हार्मोनियम साथ - नितिन महाराज तोडमल
तबला साथ - रत्नाकरजी कराळे महाराज
धन्यवाद चुक भूल देणे घेणे🙏🙏🙏
other search
झाले बदनाम देवा तुझ्या पाई अभंग
चित्त संसारी लागत नाही
हनुमान जयंती निमित्त
गवळणी कृष्णाच्या superhit marathi song
अभंग गवळणी
राम नामाचा महीमा
hanuman chalisa
ज्या सुखा कारणे देव वेडावला
abhangvani
गवळणी
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख चाल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: