Скачать
👉 "जमिनीचा नकाशा ऑनलाइन फ्री कसा पाहावा? | Maharashtra Land Map Free Online | जमिनीचा नकाशा 2025"
Автор: Agri Yogi
Загружено: 2025-09-03
Просмотров: 8682
Описание:
नमस्कार 🙏
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जमिनीचा नकाशा (Land Map) ऑनलाइन फ्री मध्ये कसा पाहायचा 🗺️
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही अगदी सहज मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून नकाशा पाहू शकता.
👉 या व्हिडिओमध्ये समजेल:
1️⃣ जमिनीचा नकाशा कसा काढायचा?
2️⃣ नकाशा डाउनलोड कसा करायचा?
3️⃣ 7/12 उताऱ्यासोबत नकाश्याचा वापर कसा करायचा?
हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या जमिनीबद्दल माहिती मिळवा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
#mahabhulekh #maharashtra #जमिनीचानकाशा #LandMap #MaharashtraLandRecords #712Utara #BhumiAbhilekh
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: