कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारा आंजर्ले 🌊 | जिथे गणपतीने ठेवले पहिले पाऊल 👣 Anjarle Beach Konkan 🌴
Автор: Ajit Venupure Films
Загружено: 2026-01-27
Просмотров: 382
Описание:
🌊 कोकणातील निसर्गरम्य अंजर्ले बीच | Dapoli, Konkan 🌴
कोकणाच्या कुशीत वसलेला अंजर्ले बीच हा दापोली तालुक्यातील एक अतिशय सुंदर, स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा आहे. पांढरी शुभ्र वाळू, डोलणारी नारळाची झाडे आणि समुद्राचा थंडगार वारा यामुळे येथे आल्यावर मन अगदी ताजंतवानं होतं.
निसर्गाच्या सान्निध्यात काही शांत क्षण घालवायचे असतील, शहराच्या गोंगाटापासून दूर जायचं असेल तर अंजर्ले बीच म्हणजे जणू स्वर्गच! 🌅
निसर्गप्रेमी, फोटोग्राफी करणारे, कुटुंबासोबत फिरायला येणारे आणि शांतता शोधणारे पर्यटकांसाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे.
🏨 राहण्यासाठी उत्तम ठिकाण:
प्राईम बीच रिसॉर्ट, आंजर्ले
📞 8805762930
📞 9420115480
📢 तुम्हाला तुमच्या हॉटेल / होमस्टे / व्यवसायाची जाहिरात करायची असल्यास आम्हाला संपर्क करा.
👉 (टीप: किल्ल्याच्या पायथ्याला राहणाऱ्या कुटुंबांकडून पर्यटकांना जेवण पुरवले जात असल्यास त्याची जाहिरात मोफत केली जाईल.)
📞 संपर्क: 8530892693
🎥 व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका!
#AnjarleBeach #Dapoli #Konkan
#KonkanTourism #Anjarle #BeachLovers
#NatureLovers #PeacefulPlaces
#MaharashtraTourism #HiddenBeaches
#TravelKonkan #BeachVibes #MarathiTravel
#KokanDarshan #आंजर्ले #कोकण #समुद्रकिनारा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: