Bloating, Indigestion | अपचन पोट फुगणे| Dr. Smita Bora
Автор: Arham Ayurved by Dr. Smita Bora
Загружено: 2022-11-08
Просмотров: 34293
Описание:
Bloating, Indigestion | अपचन पोट फुगणे| Dr. Smita Bora
अपचन किंवा पोट फुगण्याची समस्या जितकी कॉमन आहे तितकीच त्रासदायक आहे. यामुळे अस्वस्थपणा' छातीत दुखणे, पोट दुखणे, जडपणा, वजन वाढणे, निरुत्साह, झोपेच्या तक्रारी असे परिणाम होतात दीर्घकाळ अपचन राहिल्यास पोटाचे व त्वचेचे विकार होतात आणि एकंदरीत आरोग्य बिघडते.
अपचन का होते ?
अपचन पोट फुगणे अशा विकारांची कारणे
यावरचे उपाय
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
#ayurveda #health #drsmitabora #indigestion #Bloating #अपचन
पोट फुगणे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: