नारळी पौर्णिमेच्या आगरी कोळी बांधवांना खूप खूप शुभेच्छा💐💐❤️...!!!
Автор: Ajit Rane 1️⃣6️⃣9️⃣
Загружено: 2025-08-08
Просмотров: 377
Описание:
दर्याची मासोळी तुझ्या होरीला येऊ दे...
आगरी कोळी बांधवांना आनंदाचे दिवस येऊ दे..
सुख सौभाग्य सर्वांच्या कुटुंबाला लाभू दे..
नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा💐💐❤️...!!!
नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रात विशेष उत्साहाने साजरा केला जातो. हा सण श्रावण पौर्णिमेला येतो, ज्याला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. यंदा ८ ऑगस्टला हा सण साजरा केला जात आहे. समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमार बांधव आपली निष्ठा आणि कृतज्ञता व्यक्त करतात. या दिवशी समुद्राची पूजा केली जाते, कारण तो मच्छीमारांच्या जीवनाचा आधार आहे. नारळी पौर्णिमेला मराठी संस्कृतीत खास स्थान आहे, कारण हा सण समृद्धी, सौहार्द आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. या निमित्ताने कुटुंब, मित्र आणि आप्तजन एकत्र येऊन आनंद साजरा करतात.
#naralipurnima #agriculture
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: