शोध तळेगावातील बाबासाहेबांच्या बंगल्याचा | Shodh Talegaontil Babasahebanchya Banglyacha | Voice Box
Автор: Voice Box
Загружено: 2025-09-11
Просмотров: 541
Описание:
शोध तळेगावातील बाबासाहेबांच्या बंगल्याचा
पुण्यापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर असलेला परिसर म्हणजे तळेगाव दाभाडे. या परिसरामध्ये एक ऐतिहासिक वास्तू आहे, ज्याचा संदर्भ थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी आहे.
या डॉक्युमेंटरी व्हिडिओच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या या घराविषयी माहिती सांगितली आहे. त्याचबरोबर या घरासाठी झालेल्या ऐतिहासिक लढ्याची माहिती देखील या व्हिडिओमध्ये आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा या घरासाठीचा संघर्ष, लढा आणि आज त्या समितीच्या माध्यमातून राबवले जाणारे विविध सामाजिक उपक्रम—या सगळ्या प्रवासाचे वर्णन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
Credits
Concept & Direction: Sushil Gavhane
Camera: Jatin Sonone & Rohan Herode
Interview Coordinator: Nirjara Patil
Editor: Krishna Tadse
Research: Sushil Gavhane, Rohan Herode, Krishna Tadse
Team:
Voice Box
Special Thanks:
Firasti Media
Dr. Babasaheb Ambedkar Smarak Samiti
Follow Us On Social Media:
[Insta: https://www.instagram.com/voice_box_c...
Facebook: https://www.facebook.com/share/1B6ryU...]
Contact: [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: