रडू नको बायको मी मेव्हणीकड जातो | Radu Nako Bayako Mi Mevhanikad Jato | Vishnu Tandel New Song 2025
Автор: Tandelvishnu official5454
Загружено: 2025-11-02
Просмотров: 357546
Описание:
रडू नको बायको मी मेव्हणीकड जातो | Radu Nako Bayako Mi Mevhanikad Jato | Vishnu Tandel New Song 2025
गीत / गायक: विष्णु तांडेल /9833039138
संगीत: प्रकाश तांडेल
संगीत संयोजक: वैभव बोस
/MK Koli(स्टुडिओकोळी स्टार)
चॅनलला सबस्क्राईब करा / लाईक आणि शेअर करुन बेल ikon चे बटण दाबायला विसरु नका।
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी अधिक -अधिक सबस्क्राईब करा।
अशीच नव-नविन गाणी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या youtube channel ला सबस्क्राईब करा।
रडू नको बायको मी मेव्हणीकड जातो *
रडू नको बायको, मी मेव्हणीकड जातो - 2
विचारपूस करतो मेव्हणीला घेऊन येतो - 2.
बायको तुझ्या मनामधल, मी सारं ओळखतो -2
पैश्याचं गाथोड, तुझ्या हातात मी देतो - 2
विचारपूस करतो, मेव्हणीला घेऊन येतो
माझ्या लाडक्या मेव्हणीला, जीव लावलाय ग भारी -2
तिला मुंबई दाखवतो, तिला बोटीन फिरवितो -2
विचारपूस करतो, मेव्हणीला घेऊन येतो
रडू नको बायको, हाऊस तुझी मी पुरवितो -2
पेढीवर जातो, हार सोन्याचा बनवितो
हार सोन्याचा बनवितो,तुझ्या गळ्यात घालतो
विचारपूस करतो, मेव्हणीला घेऊन येतो
कवी / गायक : - विष्णु तांडेल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: