ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

लेकीपासून २० वर्षांचा दुरावा; Gautami Patil हिच्या वडिलांची आता फक्त एकच इच्छा | Maharashtra Times

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2023-06-01

Просмотров: 899409

Описание: #GautamiPatil #RavindraPatil #MaharashtraTimes

आपल्या अनोख्या शैलीत नृत्यामुळे लावणी कलाकार गौतमी पाटीलची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. मात्र, गौतमीच्या वडिलांचं नेमकं गाव कोणतं, तिचे वडील कोण, ते गौतमी पाटील सोबत का राहत नाही?...किती वर्षापासून ते विभक्त राहतात या सर्व गोष्टींबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही गौतमीच्या वडिलांशी बातचीत केली. जळगावातील चोपडा तालुक्यातील वेळोदे हे गौतमी पाटीलच्या वडिलांच म्हणजेच तीच मूळ गाव आहे. रवींद्र बाबुराव पाटील (नेरपगारे) असं तिच्या गौतमीच्या वडिलांचं नाव असून २० वर्षांच्या दुराव्यानंतर लेकीबाबत बोलताना ते प्रचंड भावूक झाले. गौतमीने, आता फक्त मला पुन्हा एकदा पप्पा म्हणून हाक मारावी अशी इच्छा गौतमीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
Social Media Links
Facebook:   / maharashtrat.  .
Twitter:   / mataonline  
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...
About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
लेकीपासून २० वर्षांचा दुरावा; Gautami Patil हिच्या वडिलांची आता फक्त एकच इच्छा | Maharashtra Times

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Gautami Patil on Majha Katta : हसली, रडली, सगळा प्रवास सांगितला, गौतमी पाटील 'माझा कट्टा'वर

Iran vs America : '...तरच संघर्ष थांबणार !' Iran च्या America समोर 3 अटी, Donald Trump ची पंचायत !

गौतमीच्या वडिलांना 'लोकमत'ने शोधून काढलं... | Gautami Patil's Village | Ground Report | गौतमी पाटील

'त्या' आठवणींनी गौतमीला रडवलं... असं काय घडलं की Gautami Patilच्या डोळ्यांत आले अश्रू? | N18V

Gautami Patil Story : ग्लॅमरस चेहऱ्यामागील गौतमी पाटील हीची कहाणी | Gautami Patil Dance Video

Gautami Patil Full Interview | गौतमी पाटीलची Exclusive मुलाखत Uncut

कसं पांडू म्हणल तसं | गौतमी पाटील - भाग नं 1 | Marathi Comedy WebSeries

Gautami Patil Father : पाटील आडनाव लावावे की नाही? गौतमी पाटीलच्या वडिलांचा सर्वात मोठा दावा

Gautami Patil Exclusive : मी गाडीत नव्हतेच, उगाच बदनाम केलं जातंय, ढसाढसा रडली : ABP Majha

Gautami Patil | मराठा आरक्षणाबाबत जरांगेंची मागणी; गौतमी पाटलांची प्रतिक्रिया काय? |Lokshahi Marathi

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१४१ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.141

Sushma Andhare Gautami Patil News :बौद्धांनी कुलकर्णी,पाटील आडनावं लावली कारण.अंधारेंची पोस्ट चर्चेत

Jay Pawar पिंकी माळींच्या कुटुंबियांच्या भेटीला, 'पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेणार'

Gautami Patil Exclusive | Podcast | आम्ही असं ऐकलंय | Abhijat Marathi OTT

Gautami Patil :  Indurikar Maharaj  यांनी केलेल्या टीकेवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

Chhota Pudhari | ..तर गौतमी पाटील सुद्धा मार खाऊ शकतात; छोट्या पुढारीची Gautami patil यांना सूचना

Beed | बीडमध्ये मेंढपाळ बांधवांवर हल्ला, आंदोलक आक्रमक, थेट सरकारला इशारा

Devmanus Madhla Adhyay | कोण उतरलं गाडीतून?

Gautami Patil Village : आडनावाचा वाद ते थेट धमकी,गौतमीच्या गाववाल्यांना काय वाटतं?

धानोरकरांनी जगाचा अकाली निरोप घेतला, पण मतदारसंघाची काळजी घेणारा नेता देऊन गेले | Maharashtra Times

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]