नागपुरात अतिक्रमण विभागाच्या कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक | Nagpur Congress Protest
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-02
Просмотров: 1933
Описание:
नागपुरात अतिक्रमण विभागाच्या कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक | Nagpur Congress Protest
नागपूर शहरात अतिक्रमण विभागाकडून हातगाड्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली होती.... या कारवाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं नागपूर महानगरपालिका मुख्यालयावर भव्य मोर्चाही काढला... यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झालीय...
#nagpurnews #congressprotest #anticorruptiondepartment #localpolitics #maharashtranews #politicalupdate #breakingnews #saamtvnews
Nagpur Congress Protest, Anti-Encroachment Action News, Nagpur Political Update, Congress Demonstration News, Local Administration Protest, Maharashtra Civic Politics, Nagpur Breaking News, SAAM TV News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: