कोजागिरी पौर्णिमा कधी आहे? पूजा कशी करावी?अपमृत्यू टाळण्यासाठी करा हि 1 वस्तू अर्पण🙏संपूर्ण माहिती🙏
Автор: Priyanka's All Content..😇
Загружено: 2025-10-04
Просмотров: 681
Описание:
कोजागिरी पौर्णिमेची पूजा ६ ऑक्टोबर सोमवारी रात्री १२ वाजता करावी आणि सत्यनारायण पूजा करायची असल्यास ६ ऑक्टोबर सोमवारी संध्याकाळी ६ नंतर करावी.
Your Queries:-👇
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र, जे लोक या दिवशी रात्री १२ पर्यंत जागरण, चंद्राची पूजा करतात, आनंदाने रमतात त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते, पण लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात, हि अक्काबाई कोजागिरी च्या दिवशी सगळ्यांच्या घरांवरून फिरते, कोण झोपले आहे हे पाहते, आणि झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते, पण जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य आणते.
नैवेद्य अर्पण केल्यानंतर करायची प्रार्थना :
ऋण रोगादी दारिद्रयम अपमृत्यु भय ।
शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा ।।
सेवा :
१ माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप
१ माळ लक्ष्मी गायत्री मंत्र - ।। ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॥
१ माळ विष्णू गायत्री मंत्र - ।। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नोः विष्णुः प्रचोदयात् ||
१ माळ नवार्णव मंत्र- ।।ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे।।
१ माळ कुबेर मंत्र
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥
ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥
ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये॥
धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥
१ वेळा श्री सूक्त
१ वेळा व्यंकटेश स्तोत्र
गीतेचा १५ वा अध्याय पठण
#swamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #kojagiripornima #कोजागिरीपौर्णिमा #lakshmipraptiupay #kojagiripurnima2025 #sharadpurnima #kojagiripurnimastatus #purnima #kojagiripurnima
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: