भगर राजगिरा लाडू| साखर,साबुदाणा न वापरता पाक न करता बनवा उपवासाचे पौष्टिक ग्लूटन फ्री लाडू.
Автор: Rupali's Food Culture
Загружено: 2026-02-14
Просмотров: 55
Описание: महाशिवरात्रीच्या उपवासासाठी फक्त तीन साहित्याचा वापर करून अतिशय पौष्टिक लाडू तयार केले आहेत यासाठी साखर किंवा साबुदाण्याचा वापर केलेला नाही शिवाय पाक करण्याचे झंझट नाही मस्त रवाळ दाणेदार तोंडात टाकताच विरघळतील असे लाडू तयार होतात लहान बाळापासून तर वयस्कर व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात या लाडूची न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप जास्त आहे शिवाय आरोग्यवर्धक आहे उपवासालाच नव्हे तर दररोज खाण्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय उत्तम आहेत नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा,शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा .🙏धन्यवाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: