GoPro hero 9 2021 unboxing in Marathi with Life Kokanatli गायत्रीने बनवले कुरकुरीत साबुदाणा वडे
Автор: Life Kokanatli
Загружено: 2021-11-28
Просмотров: 464
Описание:
#GoPro #hero 9 #2021 #unboxing in #Marathi #with #Life Kokanatli #GoPro hero #GoPro #hero #9 #5 #6 #7 #8
मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत GOPRO HERO 9 या कॅमेराचे अनबॉक्सिंग करणार आहोत GOPRO HERO 9 घेण्यामागे तुम्हाला काहीतरी दर्जेदार द्यावं हाच प्रमुख उद्देश असून आता आपल्या कुटुंबामध्ये नवीन सदस्य ॲड झाला आहे तुम्ही देखील माझ्या व्हिडिओला चांगल्याप्रकारे प्रतिसाद द्याल हीच माफक अपेक्षा ठेवून असेच काहीतरी तुम्हाला चांगले देण्याचा मी प्रयत्न करीन तसेच गायत्रीची रुचकर मेजवानी यामध्ये आज आपण साबुदाणा वडे कशा प्रकारे बनवतात हेदेखील दाखविण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबायला देखील विसरू नका
My ather videos
You Tube Guide
1) • Kokan festival and culture
2) • Konkan information
3) • Gayatrichi Ruchakar majvani
4) • Fishing and crab catching
5) • Travelling Tour
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
FOLLOW ME +. Facebook
/ profile.php .
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.Gmail-
[email protected]
पत्ता :
विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612
#Like #Share #Subscribe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: