कासावीस झाले | Kasawis Zale | Marathi romantic song 2026 | Valentine Day | SarvaSwa Entertainment
Автор: SarvaSwa Entertainment
Загружено: 2026-02-05
Просмотров: 2898
Описание:
Marathi Romantic Song 2026 for Valentine Day 2026
Lyrics: Rajan Durgade
Produced by : SarvaSwa Entertainment
कासावीस झाले, मन हे माझे
पाहुनी झाले तुला, दिन जरासे
झाली मना, प्रेम लागण,
भास होई रे मला ||
कासावीस झाले, मन हे माझे
पाहुनी झाले तुला, दिन जरासे
झाली मना, प्रेम लागण,
भास होई रे मला ||
होते अनामिक की, होते मी टाळत
भाव मनातील हे, होते मी माळत,
कळले मला, नाही कधी,
झाली जखम, हृदयात ही,
औषध दे रे मला
झाली मना, प्रेम लागण,
भास होई रे मला ||
पाहू किती मी, दूरून तुजला,
सहन होई ना मला, हा रे दुरावा
वाट पाहू, रे मी किती
झुरते तुझ्या, स्पर्शास मी,
दिलासा दे रे मला ||
कासावीस झाले, मन हे माझे
पाहुनी झाले तुला, दिन जरासे
झाली मना, प्रेम लागण,
भास होई रे मला ||
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: