“चटण्या अशाप्रकारे बनवा की प्रत्येकालाच आवडेल" | जवस आणि कोरट्याची चटणी अगदी सोप्या पद्धतीने |
Автор: Sneha Recipes
Загружено: 2025-11-30
Просмотров: 232
Описание:
नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चैनल मध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दोन प्रकारच्या चटण्या अगदी चांगल्या पद्धतीने आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे. 🙏
“चटण्या अशाप्रकारे बनवा की प्रत्येकालाच आवडेल" | जवस आणि कोरट्याची चटणी अगदी सोप्या पद्धतीने |#javascutney
#snehasRecipes
💠चटण्या बनवण्यासाठी त्याचे साहित्य बघूयात –
▫️ जवसाची चटणी –
1. एक वाटी जवस
2. लसणाच्या पाकळ्या 10 ते 12
3. जिरे एक चमचा
4. धने एक चमचा
5. लाल तिखट आवडीनुसार
6. मोठं मीठ टेस्ट नुसार
7. हिंग अगदी थोडं
*जर तुमची वाटी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्यापेक्षा थोडी मोठी असेल तर याच्यातील साहित्य तुम्ही कमी-जास्त करू शकता.
▫️ कोरडी ची चटणी किंवा करडई ची चटणी –
1. एक वाटी कोरडी किंवा करडई
2. लसणाच्या पाकळ्या 10 ते 12
3. जिरे एक चमचा
4. धने एक चमचा
5. लाल तिखट आवडीनुसार
6. मोठं मी टेस्ट नुसार
7. हिंग अगदी थोडं
दोन्ही चटण्या तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवा तुमची चटणी अगदी उत्तम आणि अधिक अचूक पद्धतीने बनेल. खूपच टेस्टी चटण्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेला आहे जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा🙏
मराठी व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर –
👍 लाईक करा
💬 कमेंट करा
🔔 सबस्क्राईब करा
तुम्ही शोधत असलेला पर्याय –
कोरडी ची चटणी.
जवसाची चटणी .
जेवणात चव वाढवणाऱ्या चटण्या .
आरोग्यदायी चटण्या.
javas cutney.
korti cutney.
चटणी रेसिपी
#महाराष्ट्रीयन पद्धतीने चटण्या#जवस आणि कोर्टीची चटणी#रेसिपी मराठीमध्ये#महाराष्ट्रीयन चटण्या#जवस चटणी#कारळ्याची चटणी#शेंगदाण्याचीचटणी#marathirecipes #maharashtracutney
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: