इयत्ता 10 वी राज्यशास्त्र | धडा 2 : निवडणूक प्रक्रिया | संपूर्ण स्वाध्याय | My Study Mitra
Автор: My Study Mitra
Загружено: 2025-08-16
Просмотров: 1292
Описание:
या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता १० वी राज्यशास्त्र विषयातील धडा क्रमांक २ – निवडणूक प्रक्रिया या धड्याचा स्वाध्याय प्रश्नोत्तरांचा सराव पाहणार आहोत.
हा व्हिडिओ खास १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे परीक्षेची तयारी सोपी होईल.
👉 प्रत्येक प्रश्नाचे सोप्या भाषेत उत्तर दिले आहे.
👉 स्वाध्यायाचा पूर्ण सराव मिळेल.
👉 परीक्षेसाठी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ.
तुमच्या अभ्यासासाठी आणखी उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा My Study Mitra चॅनल Subscribe करा. 📚✨
10 वी राज्यशास्त्र स्वाध्याय
राज्यशास्त्र निवडणूक प्रक्रिया
१० वी निवडणूक प्रक्रिया प्रश्नोत्तर
class 10 civics chapter 2
class 10 election process q&a
10th ssc polity swadhyay
महाराष्ट्र बोर्ड १० वी राज्यशास्त्र
ssc 10th swadhyay video
msbshse 10th polity notes
My Study Mitra राज्यशास्त्रस्वाध्याय इयत्ता दहावी राज्यशास्त्र पाठ दुसरा निवडणूक प्रक्रिया, Swadhyay class 10 chapter 2 nivadnuk prakriya, स्वाध्याय निवडणूक प्रक्रिया, इयत्ता दहावी निवडणूक प्रक्रिया, स्वाध्याय इयत्ता दहावी निवडणूक प्रक्रिया, इयत्ता 10वी निवडणूक प्रक्रिया, इयत्ता 10 राज्यशास्त्र 2, स्वाध्याय इयत्ता 10 राज्यशास्त्र 2, nivadnuk prakriya, swadhyay nivadnuk prakriya, question answer nivadnuk prakriya, 10th political science 2, question answer 10th political science 2, 10th rajyashastra 2, swadhyay 10th rajyashastra 2, question answer 10th rajyashastra 2,
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण
करा.
(१) निवडणूक आयुक्तांची नेमणूक ........... करतात.
(अ) राष्ट्रपती
(ब) प्रधानमंत्री
(क) लोकसभा अध्यक्ष (ड) उपराष्ट्रपती
(२) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त
म्हणून ........... यांची नेमणूक झाली.
(अ) डॉ.राजेंद्रप्रसाद
(ब) टी.एन.शेषन
(क) सुकुमार सेन
(ड) नीला सत्यनारायण
(३) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक
आयोगाची ....... समिती करते.
(अ) निवड (ब) परिसीमन
(क) मतदान
(ड) वेळापत्रक
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता
लागू करते.
(२) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार
संघात पुन्हा निवडणुका घेतात.
(३) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात
निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
३. संकल्पना स्पष्ट करा.
(१) मतदारसंघाची पुनर्रचना
(२) मध्यावधी निवडणुका
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
(२) निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती
लिहा.
(३) निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट
करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: