Rajya Sabha 2026 | Jyoti Waghmare यांची एंट्री, Shinde Sena मधील दिग्गजांना कसं मागे टाकलं?
Автор: LS Marathi
Загружено: 2026-03-05
Просмотров: 7149
Описание:
#JyotiWaghmare, #RajyaSabhaElection, #ShindeSena, #EknathShinde, #MaharashtraPolitics, #ShivSena, #PoliticalNews, #BreakingNews #gajanankirtikar #rahulshewale #shainanc #anandadsul
राज्यसभा निवडणूक 2026 साठी शिवसेना (शिंदे गट) कडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गजानन कीर्तिकर, आनंद अडसूळ, राहुल शेवाळे आणि शायना एनसी यांसारख्या अनुभवी नेत्यांना डावलून ज्योती वाघमारेंना उमेदवारी का मिळाली? त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि या निर्णयामागील राजकीय गणित काय आहे? या व्हिडिओमध्ये पाहा संपूर्ण विश्लेषण.
(jyoti Waghmare, Rajya Sabha Election 2026, Shinde Sena, Eknath Shinde, Maharashtra Politics, Gajanan Kirtikar, Rahul Shewale, Shaina NC, Anand Adsul, Shiv Sena news)
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: