पंढरपूर येथील कीर्तन सेवा - भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां / गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम
Автор: श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
Загружено: 2025-08-12
Просмотров: 3558
Описание:
पंढरपूर येथील कीर्तन सेवा - भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां / गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम
अभंग:
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥१॥
कोण्या काळें सुखा। ऐशा कोण पावत ॥२॥
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥ध्रु.॥
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥
तुका म्हणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
#कीर्तन #श्रीगुरु_ज्ञानेश्वर_माऊली_कदम #kirtan #dnyaneshwarmaulikadam #chotemauli
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: