ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना| महिना ७ हजार रुपये... Senior citizen Yojana in Maharashtra|...
Автор: @आदिवासी मराठी कॉर्नर.
Загружено: 2025-07-30
Просмотров: 754
Описание:
ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी|
🧓 ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी!
सरकार देणार आहे महिन्याला ७ हजार रुपये थेट खात्यात!
या योजनेचा फायदा कोणाला मिळणार?, अर्ज कसा करायचा?, अर्जासाठी कोणती कागदपत्रं लागतील?
सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे!
✅ गरीब व गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा
✅ महिन्याला ७,००० रुपये – आता वृद्धापकाळ होणार आर्थिकदृष्ट्या सुकर
✅ ऑनलाईन व ऑफलाईन अर्जाची माहिती
✅ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये योजना लागू
📌 या योजनेंतर्गत तुम्हाला मिळतील खालील लाभ:
➡️ आर्थिक मदत
#jesht_nagrik_yojana
#senior_citizen
✅ राजपत्र PDF - https://drive.google.c...
✅ Website - https://egazzete.mahao...
➡️ सन्मानाने जीवन जगण्यासाठी आधार
➡️ आरोग्यविमा किंवा इतर योजना जोडल्या जाण्याची शक्यता
📽️ हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कुटुंबातील/शेजारील/गावातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती पोहचवा.
🔔 अजून अशाच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला Subscribe करा आणि Bell Icon दाबा.
👉 #ज्येष्ठनागरिकयोजना #सरकारी_योजना2025 #महीना७हजाररुपये #aadivasi_marathi_corner
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: