ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

मालवणच्या आठवडी बाजाराची सफर|दोन ठिकाणी भरतो मालवणचा बाजार|बाजारात खूप गर्दी|Malvan Market Vlog

Автор: AMOL SAWANT VLOGS

Загружено: 2024-04-17

Просмотров: 20884

Описание: मालवणच्या आठवडी बाजाराची सफर|दोन ठिकाणी भरतो मालवणचा बाजार|बाजारात खूप गर्दी|Malvan Market Vlog
#malvan #market #bajar #मालवण #बाजार
#amolsawantvlogs

My Instagram Profile 👇
https://instagram.com/amol__sawant_11...

My Facebook page Follow Now👇
https://www.facebook.com/amolsawantvl...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,

कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.

माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️

****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************

Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- [email protected]

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मालवणच्या आठवडी बाजाराची सफर|दोन ठिकाणी भरतो मालवणचा बाजार|बाजारात खूप गर्दी|Malvan Market Vlog

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Walka o KRS w Polsce, Mercosur w TSUE, w Davos Trump I Nawrocki, Grenlandia i Długi USA.

Walka o KRS w Polsce, Mercosur w TSUE, w Davos Trump I Nawrocki, Grenlandia i Długi USA.

Special interview | 'Rebel Thoughts' | Restless Goa अस्वस्थ गोंयकार

Special interview | 'Rebel Thoughts' | Restless Goa अस्वस्थ गोंयकार

देस्को देवीची मूर्ती 50-60 वर्षांनी मातीतून बाहेर काढली|रामगड गावची डाळपस्वारी|भाविकांची तुफान गर्दी

देस्को देवीची मूर्ती 50-60 वर्षांनी मातीतून बाहेर काढली|रामगड गावची डाळपस्वारी|भाविकांची तुफान गर्दी

हॉंगकॉंग वरून पहिल्यांदा आली नवीन वस्तू 🤩|कलमांच्या बागेत चालू झाली सफाई

हॉंगकॉंग वरून पहिल्यांदा आली नवीन वस्तू 🤩|कलमांच्या बागेत चालू झाली सफाई

मकरसंक्रांतीला बाजारात काय काय आलंय ?|कोकणातील आठवडी बाजार

मकरसंक्रांतीला बाजारात काय काय आलंय ?|कोकणातील आठवडी बाजार

आम्ही गेलो मालवण च्या मोठ्या मासळी मार्केट मध्ये || Malvan Fish & lilav Market

आम्ही गेलो मालवण च्या मोठ्या मासळी मार्केट मध्ये || Malvan Fish & lilav Market

Malvan Goa Trip 🫶 Day 1 | Train Journey 🚂+ Beach Fun 🏖️

Malvan Goa Trip 🫶 Day 1 | Train Journey 🚂+ Beach Fun 🏖️

लहानपणी आम्ही या नारळाच्या खेळण्याने खेळायचो|बागेची साफसफाई आणि आमचे गजाली

लहानपणी आम्ही या नारळाच्या खेळण्याने खेळायचो|बागेची साफसफाई आणि आमचे गजाली

मालवणच्या लिलावाचे कोलंबी आणि सुरमई केले फ्राय|850₹ किलो सुरमई आणि 300₹ किलो कोळंबी

मालवणच्या लिलावाचे कोलंबी आणि सुरमई केले फ्राय|850₹ किलो सुरमई आणि 300₹ किलो कोळंबी

स्वस्त मासे मालवण बंदरावरील संध्याकाळचा माशांचा बाजार |malvan bandar fish market #मालवण #fish #viral

स्वस्त मासे मालवण बंदरावरील संध्याकाळचा माशांचा बाजार |malvan bandar fish market #मालवण #fish #viral

मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया | Malvan fish market

मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया | Malvan fish market

ओरस मधला आठवडी बाजार

ओरस मधला आठवडी बाजार

मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे बाजारात गर्दी|विरण बाजारपेठ मालवण

मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे बाजारात गर्दी|विरण बाजारपेठ मालवण

आरुश्री आणि मी गेलो मामाच्या गावी आंब्रडला|श्री भगवती देवीचा वार्षिक गोंधळ|भाविकांची तुफान गर्दी

आरुश्री आणि मी गेलो मामाच्या गावी आंब्रडला|श्री भगवती देवीचा वार्षिक गोंधळ|भाविकांची तुफान गर्दी

मालवणचा मासळी बाजार इथे माश्यांची बोली होते | Malvan Fish 🐟Market

मालवणचा मासळी बाजार इथे माश्यांची बोली होते | Malvan Fish 🐟Market

Oros (Sindhudurg) Market Vlog 🛣️🛍️ | ओरोस (सिंधुदुर्ग) बाजार व्लॉग 🚗📸

Oros (Sindhudurg) Market Vlog 🛣️🛍️ | ओरोस (सिंधुदुर्ग) बाजार व्लॉग 🚗📸

कुडाळच्या बाजारात फेरफटका आणि हॉटेल मध्ये जेवलो नॉनव्हेज थाळी 🍱 Kudal Market Shopping Vlog #vlog

कुडाळच्या बाजारात फेरफटका आणि हॉटेल मध्ये जेवलो नॉनव्हेज थाळी 🍱 Kudal Market Shopping Vlog #vlog

आरुश्री आणि आईची हळदीकुंकवाची तयारी|ब्राम्हणदेव मंदिर धुवून केलं स्वच्छ

आरुश्री आणि आईची हळदीकुंकवाची तयारी|ब्राम्हणदेव मंदिर धुवून केलं स्वच्छ

मासे लिलाव मालवण | डिसेंबर एंडिंगचे मासळीचे लेटेस्ट रेट/दर | fish auction malvan beach latest update

मासे लिलाव मालवण | डिसेंबर एंडिंगचे मासळीचे लेटेस्ट रेट/दर | fish auction malvan beach latest update

कोल्हापूरच्या फेमस तांबड्या पांढऱ्या रस्स्यावर मारला ताव|कोल्हापूरमध्ये घेतलं ज्योतिबांचं दर्शन

कोल्हापूरच्या फेमस तांबड्या पांढऱ्या रस्स्यावर मारला ताव|कोल्हापूरमध्ये घेतलं ज्योतिबांचं दर्शन

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]