।। श्रीमद् भागवत सप्ताह ।। दिवस - तिसरा | भाग - १ | दि.१६/१०/२४
Автор: वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड
Загружено: 2024-12-05
Просмотров: 4362
Описание:
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
"जन्मांतरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत |"
अनेक जन्मांच्या पुण्याईने भागवत
श्रवणाची संधी प्राप्त होते.
।। श्रीमद् भागवत कथा ।।
_______________________________
अजामेळ चरित्र, नरसिंह अवतार
_______________________________
श्री भिडे कुटुंबीय, नाडण
आणि
वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आंतरराष्ट्रीय कीर्तनकार - प्रवचनकार समर्थभक्त
मकरंदबुवा सुमंत ( रामदासी ), पुणे
यांच्या ओघवत्या व रसाळ वाणीतुन ऐका
।। श्रीमद् भागवत कथा ।।
स्थळ -
श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय,
जामसंडे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: