शेवगा लागवड!चार वर्षांत 1 कोटी चे उत्पादन! युवा शेतकरी!नोकरीच्या माघे न लागता कमवत आहे कोटी रूपये.
Автор: शेतकरी राजा shetkari raja
Загружено: 2022-06-25
Просмотров: 195748
Описание:
🌿 शेवगा शेती मद्ये या शेतकऱ्याने केला नवीन प्रयोग, कमी खर्च,कमी मजूर, आणि अधिक उत्पन्न, व्हिडिओ नक्की पहा 🌿
👇🏻
• शेवगा लागवड।शेतकऱ्याने केला नवीन यशस्वी प्...
👆🏻
नविन शेवगा लागवड कशी करावी व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
👇
• शेवगा लागवड व्यवस्थापन ! नवीन शेवगा लागवड ...
👆
नमस्कार, मी संदीप बागल sandip bagal शेतकरी राजा यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण अश्या युवा शेतकऱ्याची मुलाखत घेत आहे की ज्याने शेवगा लागवडी मद्ये चार एकरात १कोटी चे उत्पन्न घेतले आहे. तरी हा व्हिडिओ पुर्ण बघा.🙏
अधिक माहितीसाठी संपर्क करा :-
अक्षय भारत बागल Akshay bagal
मु पो. गादेगाव तालुका पंढरपूर
संपर्क :- +919975851463
रात्री 7 ते 9 संपर्क करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: