एकदा लॉली ने पकडलं तर ती पटकन सोडत नाही 🤣 Miss Lolly आली… जादूगाराची परीक्षा सुरू! | Hasya Jatra 350
Автор: EverestComedyJatra
Загружено: 2026-02-04
Просмотров: 1200
Описание:
आजच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा एपिसोडमध्ये पाहा 3 जबरदस्त skits! 😂 @EverestComedyJatra
आज पृथ्विक LIC एजंट म्हणून More कुटुंबाच्या घरी
नवीन जीवनविमा काढायला गेला आहे 📝 पण हे आहे atrangi More family 😆
आता ते पॉलिसी काढणार की पृथ्विकला घरातून पळवून लावणार? 😂
हे सगळं पहा आजच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा एपिसोडमध्ये!
आज Miss Lolly आली आहे एका जादूच्या शोमध्ये 🎩
पण Miss Lolly म्हणजे गोंधळाची राणी 😂
आता पाहूया जादूगाराची जादू चालते की Miss Lolly त्याला पूर्ण वेडं करते 🤣
हा धमाल जादूचा प्रयोग फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये!
आज गौरव आपल्या चाळीतल्या टोळीला घेऊन खरात काकूंकडून
गणपतीची वर्गणी घ्यायला गेला आहे 🙏
पण खरात काकू म्हणजे हिशोबातल्या आणि बोलण्यातल्या तगड्या 😂
आता गौरव वर्गणी घेऊन बाहेर पडतो की रिकाम्या हाताने परततो?
हे सगळं पाहा आजच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा एपिसोडमध्ये!
#MaharashtrachiHasyaJatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #HasyaJatra #MarathiComedy #ComedyShow #PrasadOak #FunnyVideo #Hasyajatra2025 #MarathiEntertainment #samirchoughule #eshadey #shivaliparab #priyadarshiniindalkar #shivaliparab
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: