India–Japan Relations: A Strong Maharashtra-Wakayama Partnership for Growth and the Future | Mumbai
Автор: Devendra Fadnavis
Загружено: 2026-02-13
Просмотров: 892
Описание:
CM Devendra Fadnavis welcomed Miyazaki Izumi, the Honorable Governor of Wakayama Prefecture and the Wakayama Prefecture delegation to Mumbai and said that Maharashtra–Wakayama cooperation has become stronger after the 2013 MoU and its renewal in 2023. Referring to his visits to Japan and Koyasan, he mentioned major projects being developed with Japan’s support, including the Mumbai–Ahmedabad Bullet Train, the Mumbai Underground Metro network and the Mumbai Trans Harbour Link sea bridge. Emphasizing the next phase of cooperation in technology, manufacturing and services, he proposed building a replica of the Bamiyan Buddha statue in Nagpur to spread a message of peace to the world.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकायामा प्रांताचे माननीय राज्यपाल मियाझाकी इझुमी आणि वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाचे मुंबईत स्वागत करत २०१३ मधील सामंजस्य करार व २०२३ मधील नूतनीकरणानंतर महाराष्ट्र–वाकायामा सहकार्य अधिक बळकट झाल्याचे सांगितले. जपान आणि कोयासन येथील आपल्या भेटींचा उल्लेख करत त्यांनी जपानच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबईतील भूमिगत मेट्रो नेटवर्क आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सागरी पूल या महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला. पुढील टप्प्यात तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देत नागपुरात बामियान बुद्ध मूर्तीची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मांडून जागतिक शांततेचा संदेश देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
India-Japan Relation | Maharashtra Wakayama's Enduring Bond | Mumbai | #DevendraFadnavis
13-02-2025
#MaharashtraJapanRelation #IndiaJapanRelations #MaharashtraWakayamaMoU's #ShinzoAbe #MiyazakiIzumi #IndiaJapan #MumbaiBulletTrainProjects #KosyanUniersity
#SeaBridge #UndergroundMetroProjects #BuddhistStatues #DrBabasahebAmbedkar #BhamiyanBuddha #Mumbai #IndiaJapan #indojapan #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
NDTV मराठीवरील खास मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास, लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण, महिला केंद्रित योजना, विरोधकांचे खोटारडे आरोप आणि जनसमूहाचा पाठिंबा यावर प्रभावीपणे मत मांडले — प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ नक्की पाहा!
👉 • Devendra Fadnavis Interview | NDTV Marathi...
अजेंडा महाराष्ट्राचा' या News18 लोकमतच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार संधी, शेती व शेतकऱ्यांचा विकास, कृषी क्षेत्र, आर्थिक प्रगती आणि महायुती सरकारच्या धोरणांवर स्पष्ट आणि दूरदर्शी विचार मांडले — त्यांच्या स्पष्ट भूमिकेचा अनुभव घेण्यासाठी प्लेलिस्टमधील व्हिडीओ नक्की पाहा!
👉 • Devendra Fadnavis at News18 Lokmat's 'Agen...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: