तंजावरचे राजे व्यंकोजी भोसले | Vyankoji Raje Bhosle | मराठी अभिमान आणि कर्तृत्वाचा झेंडा तामिळनाडूत
Автор: Marathi History Channel
Загружено: 2019-08-11
Просмотров: 217637
Описание:
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #marathikathakathan #kathakathanmarathi
तंजावरचे हे मराठमोळे शाही राजघराणे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते, मराठी माणसाचा उर अगदी अभिमानाने भरून यावा असं ह्या महान भोसले घराण्याचं कर्तृत्व आहे.
माननीय श्रीमती अश्विनीराजे जाधवराव ज्या स्वतः तंजावरच्या राजघराण्यातील सदस्य आहेत त्यांनी माझा हा ऑडिओ ऐकला आणि त्यांनाही तो आवडला अशी प्रतिक्रिया त्यांनी मला कळवली. त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे आणि मी हा माझा सन्मान समजतो. माननीय अश्विनीराजे यांनी मला फार महत्वाची आणखी तंजावर राजघराण्याशी संबंधित माहितीही पुरवली त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी पुरवलेली माहिती मी आपल्यासमोर मांडीत आहे. -विद्यमान Prince H. H. श्रीमंत शिवाजीराजे तुळजेन्द्रराजे भोसले हे तंजावर राजघराण्याचे सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यांचं वास्तव्य सदर महाल-राजवाड्यात आहे. सरस्वती महाल लायब्ररीचे ते आजीव सदस्यही आहेत. त्यांचे आजोबा आदरणीय H.H. श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले यांनी विनोबा भावेंच्या भूदान चळवळीसाठी आपल्या खाजगी मालमत्तेच्या जमिनीचा फार मोठा हिस्सा दान केला होता. आदरणीय श्रीमंत प्रतापसिंह महाराजांनी भारत सरकारला युद्धनिधी म्हणून भारत-चीन आणि भारत-पक्ष युद्धाच्या वेळी त्यांच्या शाही खजिन्यातून २ लाख ४० हजार सुवर्णमुद्रा आणि आपल्या ताब्यातील बंदुका दिल्या.
शिवचरित्र - श्रीमान योगी (ले. रणजित देसाई) https://amzn.to/2MnQLJU
This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder https://amzn.to/2M9v4xM
Best camera for video shooting Canon M50 https://amzn.to/2ThA6Jr
This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder https://amzn.to/2M9v4xM
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #marathikathakathan #kathakathanmarathi
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Видео
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Видео
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Видео
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा चिटकली घोरपड | Ghorpa...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Видео
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Видео
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा | Afjal khan...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला ? | ऐतिहासिक क...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Видео
11. होयसळेश्वरी शांतला देवी • Видео
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Видео
13. चीनवर हल्ला • Видео
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Видео
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Видео
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Видео
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Видео
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण – हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकरण | हिराबाई | Zainab...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम | मल...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिंकला पन्हाळा | कोंडाज...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Видео
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Видео
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Видео
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्प...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: