वृंदाची मस्ती आणि Vlog मधली धमाल. चिन्मयने उघड केले सोहळ्याचे सिक्रेट्स | Marathi Actress | DE2
Автор: Lokmat Filmy
Загружено: 2026-03-12
Просмотров: 1875
Описание:
लोकप्रिय मराठी मालिका Tharal Tar Mag मधील कलाकारांचा ऑफस्क्रीन मजेशीर अंदाज या खास मुलाखतीत पाहायला मिळतो. या संवादामध्ये वृंदाची मस्ती, vlog मधली धमाल आणि घरातील गमतीजमती प्रेक्षकांसमोर उलगडल्या आहेत.
या खास गप्पांमध्ये Chinmay यांनीही काही खास सोहळ्याचे सिक्रेट्स उघड केले. कुटुंबासोबतचे क्षण, शूटिंगच्या आठवणी आणि ऑफस्क्रीन bonding यामुळे ही मुलाखत अधिकच खास ठरते.
‘Tharal Tar Mag’ मालिकेच्या कलाकारांच्या आयुष्यातील मजेशीर आणि खास क्षण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. #lokmatfilmy #marathientertainmentnews #TharalTarMag #MarathiSerial #StarPravah #MarathiActress #FamilyInterview #MarathiEntertainment #CelebrityInterview #MarathiTV #VlogMoments #मराठी
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: