आरशासमोरचं पश्चात्तापाचं रडणं । जेव्हा आरश्यासमोर तिची नजर थरथरली ।
Автор: Shree Swami Mauli Katha
Загружено: 2026-03-03
Просмотров: 107
Описание:
आरशासमोरचं पश्चात्तापाचं रडणं । जेव्हा आरश्यासमोर तिची नजर थरथरली । #भावनिककथा #मराठीकथा #marathi
काही चेहेरे आरशात कुरूप दिसतात…पण काही नजरा माणसाला कुरूप बनवतातही कथा आहे त्या स्त्रीची जिला तिच्या चेहऱ्यासाठी नाकारलं गेलं,
पण जिला नाकारताना समाजाने स्वतःचं माणूसपण हरवलं होते सलोनी जिचं आयुष्य आरशासमोर उभं राहून मोजलं गेलं जिच्या सौंदर्याचा हिशोब डोळ्यांनी नाही,तर तिरस्काराने केला गेला.
आणि नवऱ्याच्या नकारानंतर ती स्वतःलाच दोष देत राहिली कारण तिला शिकवलं गेलं होतं की दोष नेहमी स्त्रीचाच असतो पण एक दिवस आरशात पाहताना तिला उमगलं की दोष चेहऱ्याचा नव्हता,
दोष त्या नजरेचा होता जी माणसाला माणूस म्हणून पाहू शकत नव्हती.
ही कथा केवळ वेदनेची नाही.
ही कथा आहे आत्मशोधाची,स्वाभिमानाची,
आणि त्या बंडखोर शांततेची जिथे स्त्री एकटी उभी राहते पण अपुरी राहत नाही.
आरशासमोरचं पश्चात्तापाचं रडणं ही प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जिने कधी तरी स्वतःला कमी मानलं…आणि पुन्हा उभं राहायचं धाडस केलं.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: