बस... बस येतेच आता... - मराठी कॉमेडी | Social Message | YFP
Автор: YFP Film
Загружено: 2020-09-09
Просмотров: 562975
Описание:
महाराष्ट्रातल्या शहरांना हव्यात "लाखामागे ५०" बसेस - तातडीने!
ह्या लिंकवर जाऊन petition sign करा आणी ह्या मोहिमेला ला तुमचा सपोर्ट दाखवा - http://bit.ly/LakhKo50_YFP_YT
विडिओ मधील कलाकार - ऐश्वर्या चुनडे, श्रुतिका गावंडे, अनिकेत देशमुख, मुग्धा पिंजरकर, गुंजन गोडे, संपदा नंनावरे, स्वयंम भोगे, समराधिनी पिंजरकर, संदेश सोनोने, सुषमा कोठीकर.
जागतिक "MOVE" शिखर परिषदेमध्ये मा. पंतप्रधानांनी असे विधान केले होते - "सार्वजनिक वाहतूक हा आपल्या वाहतूकविषयक उपक्रमांचा आधारस्तंभ असला पाहिजे." त्याबरोबरच त्यांनी ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया आणि दिव्यांगांसह समाजाच्या सर्व घटकांना वापरता येण्यासारख्या, आणि सुरक्षित, परवडणार्या वाहतुकीच्या सोयी असण्यावर भर दिला होता.
#बस #marathicomedyvideo #yfp
आम्ही त्यांच्याशी १००% सहमत आहोत! आणि आपल्या शहरांमध्ये भरपूर बसेस असल्या तरच हे शक्य होईल. महाराष्ट्रामध्ये २७ महानगरपालिका आहेत. पण मुंबई (आणि काही प्रमाणात पुणे) वगळता कोणत्याही शहरात नाव घेण्यासारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. आपली शहरं सळसळती राहावीत, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाने गुदमरून जाऊ नयेत असं आपल्याला वाटत असेल, तर या, आपण एका सुरात भरपूर बसेसची मागणी करू या. म्हणजे किती? एक लाख लोकसंख्येमागे ५० बसेस - "लाख को ५०!"
चला तर, व्हा ह्या मोहिमेत सामील!
धन्यवाद 🙏🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: