Kyc बंद ! हफ्ता बंद ? || लाडकी बहिण योजना हफ्ता आला नाही काय कारण पहा
Автор: आपलं गाव आपला विकास
Загружено: 2026-01-05
Просмотров: 135666
Описание:
Kyc बंद ! हफ्ता बंद ? || लाडकी बहिण योजना हफ्ता आला नाही काय कारण पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी महत्वाची सूचना ⚠️
👉 31 डिसेंबर 2025 पूर्वी जर KYC पूर्ण नसेल किंवा चुकीची असेल तर तुमचा योजनेचा लाभ बंद होऊ शकतो.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल ⬇️
✅ लाडकी बहीण योजनेची KYC Status कशी तपासायची
✅ KYC मध्ये चूक असल्यास पुन्हा KYC कशी करायची
✅ KYC का आवश्यक आहे?
✅ शेवटची तारीख कोणती आहे?
📌 जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतर महिलांना देखील शेअर करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: